All posts by Vishwa Swasthya

Height Gain In Navaratri

Height Gain in Navaratri

उंची वाढवण्यासाठी नवरात्री कालावधी उत्तम. आयुर्वेदानुसार शरीरात वात, पित्त व कफ असे तीन दोष असतात यापैकी कफ दोष शरीरातील वाढीसाठी आवश्यक असतो.

⚜️प्राकृत कफापासून शरीरातील सप्तधातु वाढून शरीराचा सर्वांगीण विकास होतो. वर्षातून नवरात्र ते मकर संक्रांत याच काळात शरीरात प्राकृत कफाची वाढ होत असते कफामुळे साम्या अवस्था तयार होऊन परस्पर पूरक असे वातावरण बनते आणि हाडांची वाढ होते म्हणून या काळात उंची वाढवण्यासाठी औषध घेतल्यास अधिक प्रभावी ठरते.

Read more
Vaman Panchakarma

गेला थंडीचा महिना, झटपट वमन करा

म्हणून प्रत्येकाने दर वसंत ऋतुमध्ये वमन केल्यामुळे ऋतुजन्य विकार होत नाहीत. तसेच असलेले, वाढलेले आजार कमी होतात. सर्दी, ताप, त्वचेचे विकार, पोटाचे विकार, अम्लपित्त, डोकेदुखी, आमवात आदी विकारांकरीता वमनाचा प्रामुख्याने विचार वैद्यांच्या सल्ल्याने करु शकता.

Read more
Height gain

उंची वाढविण्यासाठी आहार विहार नियोजन

उंची वाढविण्याच्या या औषधाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासाठी, निरनिराळ्या परीक्षांच्या पात्रतेसाठी व ज्यांचे आई- वडील उंचीने कमी आहेत. या बरोबरच न्यूनगंडाच्या भावना दूर होण्यासाठी चांगला होतो. सांगितलेल्या प्रमाणात दुध घेणे, पथ्य पाळणे, औषध आणि व्यायाम खंड न पडता करणे या गोष्टी घडल्या तरच उंची वाढते.

Read more
Diwali And Ayurved

दिवाळी आणि आयुर्वेद

दिवाळी हा भारतभरातील महत्त्वाचा सण. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला काही संदर्भ आहेत. त्यातील अनेक प्रथा, परंपरांच्यामागे आयुर्वेदातील अनेक शास्त्रीय संकल्पना आहेत. त्या समजून घेऊया !

Read more
Virechan in Sharad Rhutu

Virechan in Sharad Rhutu शरद ऋतुतील पंचकर्म – विरेचन

विरेचन म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने करविलेला जुलाब होय. शरीरात वाढलेला पित्त दोष जुलाबाद्वारे शरीराच्या अधोमार्गाने बाहेर काढून टाकणे म्हणजे विरेचन (Purgation) होय.

Read more

सोरायसिससाठी आहार विहार नियोजन

गव्हाचा फ़ुलका, ज्वारीची भाकरी, मूगाच्या डाळीचे कढण. मूगाच्या डाळीचे वरण धने, जीरे, तूपाच्या फ़ॊडणीसह खावे. कुठलीही एक फ़ळभाजी (वांगे, बटाटा, […]

Read more

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.






    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?