गर्भवती स्त्रीने पाळावयाचे पथ्य

Pregnancy Diet

पथ्य आहार / काय खावे :

 1. अन्न वार्ग : षष्टी तांदूळ, गहू, जूना तांदूळ, ज्वारी, नाचणी.
 2. द्विदल वर्ग : मूद, तूर, क्वचित मटकी, मसूर, कुळीथ, ताजा मटार.
 3. फ़ल वर्ग: डाळींब, सफ़रचंद, चिक्कू, नारळ, आवळा, गाजर, द्राक्षे, शेवटच्या महिन्यात अंजीर, संत्री, मोसंबी उपयुक्त, शहाळ्याचे पाणी उपयुक्त.
 4. फ़ळ भाज्या :पडवळ, कोबी, दुधी भोपळा, लाल भोपळा, फ़्लॉवर, दोडका, टोमॅटो, शिंगाडा, काकडी, कोहळा, बीट, तांदुळजा, चाकवत, चवळी, कोथिंबीर, लाल माठ.
 5. दुग्ध वर्ग: गाईचे दुध, तूप, लोणी.
 6. इतर : काळ्या मनुका, खजूर, खरीक, बदाम( दिवसातून फ़क्त १), भाजलेल्या पोह्याचा चिवडा, उपीट, शेवयाची खीर, भाजणीचे थालीपीठ, गुलकंद, शिरा, उपवासाला- राजिगिरा, भगर, बटाटा उकडलेला चालेल.

अपथ्य आहार / काय खावू नये : 

 1. गवार, शेवगा, पपई, अननस, हिंग पूर्णत: वर्ज्य.
 2. बटाटा, रताळे, सुअर्न, शेपू, अळू, मका, वांगे.
 3. हरभरा व त्याचे पदार्थ, वाटाणा, चणा, राजमा, पावटा, छोले, मेथी, सोयाबीन (अत्यल्प)
 4. स्ट्रॉबेरी, साबुदाणा, दही, करडई, लोणच्याचा खार.
 5. शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ( डोसा, उत्तापा, इडली, आंबोळी)
 6. अतितिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खावू नयेत.
 7. मांसाहार ( चिकन, मटण मासे), व अंडी वर्ज्य.
 8. बेकरीतील पदार्थ (बिस्किट, पाव, खारी, मिठाई) वर्ज्य.
 9. फ़ास्टफ़ूड,- चायनीज, बर्गर, पिझ्झा, वडापाव आदी पूर्णत: वर्ज्य. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.


  ×

  Hello!

  Click below to chat on WhatsApp

  × How can I help you?