सोरायसिससाठी आहार विहार नियोजन

  • गव्हाचा फ़ुलका, ज्वारीची भाकरी, मूगाच्या डाळीचे कढण.
  • मूगाच्या डाळीचे वरण धने, जीरे, तूपाच्या फ़ॊडणीसह खावे.
  • कुठलीही एक फ़ळभाजी (वांगे, बटाटा, टोमॅटो, रताळी सोडून ) धने, जीरे, तूपाच्या फ़ॊडणीसह खावे.
  • तूप्, साखर पोळी खावी.
  • ताजी जिलेबी, मोरावळा, गुलकंद, जास्त प्रमाणात खाणे.
  • फ़ळे – मनुका (काळ्या), बेदाणे (पिवळे), खजूर, अंजीर, डाळींब, ही फ़ळे अधिक प्रमाणात खावी.
  • मीठ पूर्णत: वर्ज्य करावे. शक्य नसल्यास थोड्या प्रमाणात शेंदेलोण खावे.
  • चहा घेत असल्यास आले घातलेला चहा १/२ – १/२ कप दिवसातून २ वेळा चालेल.
  • रात्री जागरण व दिवासा झोप पूर्णत: वर्ज्य करावी.
  • ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन करावे.
  • मधुमेही रुग्णांनी नाचणीची भाकरी , गाईचे तूप, कुठलीही एक फ़ळभाजी  (वांगे, बटाटा, टोमॅटो, रताळी सोडून ) धने, जीरे, तूपाच्या फ़ॊडणीसह खाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.






    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?