रक्तज अर्शाचे पथ्य

 • गव्हाचा फ़ुलका / ज्वारीची भाकरी जेवणामध्ये असावी.
 • मूगाचे / तुरीचे वरण – धने, जीरे, तूपाची फ़ोडणी देऊन घेणे. (मसाला, मिरची, तिखट वापरु नये.)
 • कोणतीही फ़ळभाजी (बटाटा, वांगे, रताळे, सोडून ) धने, जीरे, तूपाची फ़ोडणी देऊन घेणे. . (मसाला, मिरची, तिखट वापरु नये.)
 • पालेभाज्या बंद, कडधान्ये नकोत.
 • लोणी, ताक, तूप जेवणात जास्त प्रमाणात वापरावे.
 • उकळून गार केलेले पाणी प्यावे.
 • जेवणानंतर अंजीर, मनुका, बेदाणे, आंबा, पपई, खारीक यापैकी कोणतेही एक फ़ळ योग्य प्रमाणात घ्यावे.
 • डाळींबाचा रस, मोसंबीचा रस पिणे.
 • तिखट, तळलेले, आंबवलेले पदार्थ बंद करावेत.
 • चहा हवा असल्यास दोन वेळा अर्धा अर्धा कप आले टाकून घेणे.
 • मोरावळा, गुलकंद खाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.


  ×

  Hello!

  Click below to chat on WhatsApp

  × How can I help you?