Height Gain in Navaratri

Height Gain In Navaratri

उंची वाढविणे शिबीर (Height Gain)

उंची वाढवा. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर

Height Gain in Navaratri

मग आजच शिबिराला भेट द्या…..

वयोमर्यादा 7 ते 21 वर्षापर्यंत

औषधांची वैशिष्ट्ये :

🔅आयुर्वेदिक औषधाने उंची वाढण्यास मदत होते.

🔅हे पूर्णतः निर्धोक व दुष्परिणाम रहित आयुर्वेदिक औषध आहे.

🔅एक वेळ औषध घेतल्याने पाव से. मी. असून तीन इंचापर्यंत उंची वाढते असा अनुभव आहे.

🔅या औषधाचे परिणाम औषध घेतल्यास एक ते चार महिन्यात दिसून येतात.

🔅औषधांचा उपयोग व्यक्तिमत्व विकासासाठी निरनिराळ्या परीक्षांच्या पात्रतेसाठी व ज्यांचे आई-वडील उंचीने कमी आहेत. याबरोबरच न्यूनगंडाच्या भावना दूर होण्यासाठी चांगली मदत होते.

औषध नवरात्री तच का सुरू करावे ?

⚜️नवरात्र हा पितृ पंधरवडा संपल्यानंतर लगेच येणारा सण आहे. नवरात्रीमध्ये घटस्थापना करून त्याची पूजा केली जाते. नवरात्री मध्ये शरद ऋतू संपून हमंतची सुरुवात होत असते. त्यावेळी शरीराचे पोषण होण्यासाठी हेमंत ऋतू उत्तम. म्हणून उंची वाढवण्यासाठी नवरात्री कालावधी उत्तम. आयुर्वेदानुसार शरीरात वात, पित्त व कफ असे तीन दोष असतात यापैकी कफ दोष शरीरातील वाढीसाठी आवश्यक असतो.

⚜️प्राकृत कफापासून शरीरातील सप्तधातु वाढून शरीराचा सर्वांगीण विकास होतो. वर्षातून नवरात्र ते मकर संक्रांत याच काळात शरीरात प्राकृत कफाची वाढ होत असते कफामुळे साम्या अवस्था तयार होऊन परस्पर पूरक असे वातावरण बनते आणि हाडांची वाढ होते म्हणून या काळात उंची वाढवण्यासाठी औषध घेतल्यास अधिक प्रभावी ठरते.

3 महिन्यांचा कोर्स

प्रत्येक वेळी 1 महिन्याची औषधे दिली जातात.

आहाराबद्दल मार्गदर्शन.

व्यायामाबद्दल मार्गदर्शन

II श्री विश्वस्वास्थ्य II

आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म चिकित्सालय

पत्ता:
Plot no.154, Sector 27/A संत तुकाराम उद्यानाजवळ, यशवंतराव चव्हाण स्मारक समोर, निगडी प्राधिकरण, पुणे- 411044

डॉ. पृथ्वीराज उगळे
(MD Panchakarma)
8087236239

डॉ पल्लवी उगळे
(MD ayurved)
9168009138

भेटण्याची वेळ:
10am- 2pm & 6 – 9pm
Sunday by appointment

अपॉइंटमेंट साठी मोबाईल नं.
8208950728

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.






    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?