पित्तविकारांसाठी आहार / विहार नियोजन ( Diet for Acidity)

Diet for Acidity

# Diet for Acidity

पथ्य आहार ( हे खावे ) :

  1. अन्नवर्ग : गव्हाचे फ़ुलके, चपाती, ज्वारीची भाकरी, साळीच्या लाह्या, जुने तांदूळ किंवा भाजलेल्या तांदळाचा भात
  2. द्विदल वर्ग (डाळी) : मूग (हिरवे / पिवळे), मसूर
  3. फ़ळभाज्या : पडवळ, दुधी भोपळा, भेंडी, दोडका, घोसावळे, कोबी, काकडी, कारले, शिंगाडा, केळफ़ूल,
  4. शाकवर्ग ( पालेभाज्या ) : पालेभाज्य वर्ज्य ( तांदळीची भाजी धने, जीरे, तूपाची फ़ोडणी देऊन )
  5. आहारात धने, जीरे, कोथिंबीर, आले यांचा जास्त वापर करावा.
  6. गाईचे दूध, तूपा, लोणी, खवा, ताजे गोडसर ताक, आवळ्याची चटणी, मोरावळा, गुलकंद, कोहळापत्रक, लिंबू सरबत, शेवयाची खीर, शिरा.
  7. फ़ळे : गोड आंबे, काळे मनुके, खजूर, द्राक्षे, जर्दाळू, बेदाणे, अंजीर, डाळींब, आवळा, कवठ, कोहळा, मोसंबी, नारळाचे पाणी, ऊसाचा रस.

अपथ्य आहार (हे खाऊ नये ):

  1. अन्नवर्ग : वरी, बाजरी, नाचणी, जव, सर्व प्रकारची नवीन
  2. शाकवर्ग ( पालेभज्या ) – वर सांगितलेल्या पालेभाज्यांव्यतिरिक्त इतर पालेभज्या.
  3. द्विदलवर्ग ( डाळी ) – उडीद, सुक्या कडधान्यांची उसळ, हुलगे, हरभरा, बेसनाचे पदार्थ.
  4. फ़ळभाज्या – वांगी, गवारी, कंद – रताळे, बटाटा, साबूदाणा
  5. पालेभाज्या – मेथी, शेवगा, अंबाडी, शेपू, पालक, राजगीरा, पोफ़ळा, पालक.
  6. थंड पाणी पिऊ नये, तहानेशिवाय पाणी पिऊ नये, अधिक मीठ खाऊ नये, शिळे अन्न खाऊ नये.
  7. फ़ळे – संत्री, अननस, पपई, केळी,
  8. विरुद्धाअन्न : मूगाची खिचडी + दूध, फ़्रूट सॅलेड (दूध+फ़ळे), दही+भात, केळ्याचे शिकरण, चहाचे आधी किंवा नंतर लगेच पाणी पिणे.
  9. आंबवलेले पदार्थ : इडली, डोसा, ढोकळा, उत्ताप्पा.
  10. व्यसन- दारु, सिगरेट, तंबाखू, इ.
  11. बाहेरचे पदार्थ: बेकरी प्रॉडक्टस्, चायनीज, फ़ास्ट फ़ूड, बर्गर, समोसा, पिझ्झा, वडापाव, मिसळ, समोसा, वडा, थालीपीठ,
  12. शिळे पाणी (कालचे पाणी आज पिणे )
  13.  मासे व मांसाहार

विहार (वागण्या फ़िरण्यातील नियम )

  1. थंड पाण्याने आंघोळ, पिणे टाळावे. पिण्यासाठी व आंघोळीसाठी गरम पाणी प्यावे.
  2. उन्हात फ़िरणे, चिंता करणे, फ़ार दगदग करु नये.
  3. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळाव्या. सकाळचे जेवण ११ पूर्वी व रात्री ८ च्या आधी करावे.
  4. मल मूत्राच्या वेगांचे धारण करू नये.
  5. वेडेवाकडे बसने / झोपणे टाळावे.
  6. रात्री जागरण करु नये व दिवसा झोपू नये.
  7. अतिमैथुन / अतिव्यायाम टाळावा., थंड पाण्यात पोहणे, आंघोळ करणे टाळावे.
  8. रात्रीचे जेवणानंतर शतपावली करावी.
  9. शीतल व डोळ्याला थंडावा निर्माण करणारी वस्त्रे वापरावित.

For More Details of Diet consultation for Acidity and Pitta vikar visit Shree Vishwa Swasthya Ayurvedic Clinic & Panchakarma Chikitsalaya, Akurdi, Pune-411035

Dr. Pruthviraj Ugale
(MD Panchakarma)
8087236239

Dr. Pallavi Ugale
(MD ayurved)
9168009138

Visiting hours:
10am to 2pm
&
6pm to 9pm
Sunday by appointment

To know more about us visit our Website: www.vishwaswasthya.com

Google Location:
https://maps.app.goo.gl/KkNMVndKWMR3b3ph6

E visiting card: www.vishwaswasthya.com/v

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.






    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?