Specialty Treatment – Shree Vishwa Swasthya Ayurveda

उंची वाढविण्यासाठी आहार विहार नियोजन
औषध कसे घ्यावे :

सकाळी घ्यावयाचे औषध रोज सकाळी ७ वाजायच्या आत घ्यावे. तत्पूर्वी सर्व प्रात:विधि आटोपून स्नान करणे आवश्यक आहे. औषध मोकळ्या पोटी घ्यावे. एक किलो अहळीव घेउन त्याचे ३० समान भाग करावे. (अहळीव हे लहान धान्य असल्याने त्यात कचरा व खडे भरपूर असतात. त्यासाठी ते निवडून, पाखडून, चाळून घ्यावे. अहळीव पाण्यात भिजवून स्वच्छ करु नये.) तीस दिवस दररोज सकाळी एक भाग अहळीव, आवडीनुसार साखर / बोर्नव्हिटा / कॉम्प्लान / शतावरी कल्प हे सर्व वाटीत एकत्र करुन हे मिश्रण थोडे थोडे तोंडात टाकून न चावता गाईच्या दुधासोबत गिळावे. दुध गाईचेच असावे. ते न मिळाल्यास म्हशीच्या १ लिटर दुधामध्ये २५०मि.लि. कडकडीत गरम पाणी घालून ते वापरावे. पहिल्या अर्धा लिटर दूध घ्यावे. नंतर दुधाचे प्रमाण वाढवत जावे. जास्तीत जास्त दुधाचा भाग सकाळी औषधाबरोबर घ्यावा. उरलेले दुध दिवसभरात संपवावे. महिन्याच्या अखेरीपर्यंत दोन ते अडीच लिटरपर्य़ंत दुध नेल्यास अधिक फ़ायदा दिसतो.

थेंबाचे औषध :

दिलेल्या बाटलीतील पातळ औषध दररोज रात्री झॊपतान फ़क्त उजव्या नाकपूडीत एकच थेंब झोपून टाकावे व दहा मिनिटे तसेच पडून रहावे.

गाईच्या धारोष्ण दुधाचा गुण अधिक आहे.

दुध तापवून गार करुनही वापरता येते. कच्चे दुध देखील घेता येते.

दोन्ही वेळा व्यवस्थित जेवण करता येते. परंतु तिखट, तेलकट, आंबट, मसालेदार, चमचमीत, वातुळ हे पदार्थ क्मी प्रमाणात घ्यावेत किंवा टाळावे.

औषध सुरु झाल्यानंतर काही जणांना एक दोन जुलाब होतात. त्यातून अश्क्तपणा येत नाही. जुलाब होणे चांगले लक्षण आहे. जुलाब झाले नाही तरी फ़ायदा होवू शकतो.

उपवासाला हे औषध चालते.

( स्त्रियांसाठी ) मासिक पाळी सुरु असताना फ़क्त औषध घ्यावे. व्यायाम करु नये.

स्वत्:ची उंची सर्व परिस्थिती कायम ठेवून ( तोच टेप, तीच पट्टी व जागा, तीच मोजणारी व्यक्ती ) मोजून ठेवावी. भिंतीवर फ़क्त खूण करु नये. लाल पेनाने खूण करुन उंची, तारीख, वारांसहित मोजून डायरीमध्ये लिहून ठेवावी.

या औषधाने जाडी वाढत नाही. म्हधीच्या दुधाने स्थूल लोकांचे वजन वाढू शकते. म्हणून त्यांनी शक्यतो गाईचेच दुध प्यावे.

हे एक पूर्णत: निर्धोक, दुष्परिणाम रहित आयुर्वेदिक औषध आहे.

पुलअप्स, दोरीवरच्या उड्या, पद्मासन, सर्वांगासन, ताडासन, पश्चिमोत्तानासन, यांचाही उंची वाढण्यासाठी करुन घ्यावा. हा सर्व व्यायाम जास्तीत जास्त पंधरा मिनिटे करावा.

औषध घेण्यासाठी उंची वाढविण्यास इच्छुक व्यक्तिने प्रत्यक्ष तपासणी साठी यावे.

सहा ते अठरा वयोगटामध्ये या औषधाचा ९५ % सुपरिणाम आहे. फ़क्त ५ % लोकांची उंची वाढत नाही. १८ ते २१ वयोगटामध्ये या औषधाचा ७० % सुपरिणाम आहे. परंतु उंची न वाढण्याचे प्रमाणही ३० % आहे. अशा लोकांनी एक वेळ औषध इच्छा व गरज असल्यास दिलेल्या वयोगटात वर्षातून केव्हाही व कितीही वेळा घेता येते.

सांगितलेल्या प्रमाणात दुध घेणे, पथ्य पाळणे, औषध आणि व्यायाम खंड न पडता करणे या गोष्टी घडल्या तरच उंची वाढते. यापैकी एकाही गोष्टीत हलगर्जीपणा चालत नाही.

एका वेळी औषध घेतल्यास पाव सें.मी.  पासून ३ इंचापर्यंत उंची वाढते असा अनुभव आहे. या औषधाचा परिणाम फ़क्त हाडावरच घडतो असे नसून तो शरीर घटकांवर सर्वत्र समान परिणाम घडतो. या औषधाचा परिणाम फ़क्त हाडावरच घडतो असे नसून तो शरीर घटकांवर सर्वत्र समान परिणाम घडतो. या औषधाचा परिणाम घेतल्यापासून एक ते चार महिन्यात दिसतो.

अहळीव चावून खाल्ल्यास उष्ण असतात. ते गिळून खाल्ल्यास त्याचा उष्णपणा जाणवत नाही. दुधाचे प्रमाण जास्त ठेवल्यामुळे देखील अहळीव उष्णपणा जाणवत नाही.

हे औषध चालू असताना अलोपॅथीक, होमिओपॅथिक औषधे इतर आजारांसाठी घेतल्यास चालतात. परंतु दिलेल्या पत्यावर किंवा फ़ोन नंबरवर संपर्क साधून आयुर्वेदिय औषधेही त्या त्या तक्रारी साठी उपलब्ध होऊ शकतील.

लहान मुलांना ( ६ ते १३ वर्षापर्य़्ंत ) प्रकृती व बलानुसार दुध व अहळीव चे प्रमाण कमी करता येते. ते प्रत्यक्ष ऒउषध घेताना सांगितले जाते. चौदा वर्षापासून पुढे मात्र अहळीव व दुधाचा पूर्ण डोस जाणे आवश्यक आहे. औषध घेत असताना काही अडचणी आल्यास प्रत्यक्ष किंवा फ़ोनवरुन भेटून सल्ला विचारावा. परस्पर निर्णय घेउ नये. अहळीव, गूळ, खोबरे, यांचा लाडू व त्याबरोबर गोळ्या अशी औषध घेण्याची पद्धत वयाच्या तेरा वर्षापर्य़ंत चालू शकते. बाकी सर्व नियम सारखेच आहेत.

नाकात टाकण्याचे औषध साधारण ५० दिवस पुरते. तितके दिवस ते वापरतच रहावे.

या औषधाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासाठी, निरनिराळ्या परीक्षांच्या पात्रतेसाठी व ज्यांचे आई- वडील उंचीने कमी आहेत. या बरोबरच न्यूनगंडाच्या भावना दूर होण्यासाठी चांगला होतो.

हे औषध १ महिना पूर्ण घेतल्यावर पुन्हा तपासणीस यावे. यावेळी पुन्हा उंची मोजली जाते व नंतरच्या म्हणजेच दुसर्या महिन्यात – १) सकाळ – सायंकाळ १ -१ ग्लास दुध घ्यावे. २) नेहमी करत असणारा व्यायाम करावा. ३) दोन्ही जेवणात एक मध्यम आकाराचा कांदा व एक गूळाचा खडा यांचे सेवन करावे.

असे १ महिना पूर्ण घेतल्यावर पुन्हा तपासणीस यावे. यावेळी पुन्हा उंची मोजली जाते व नंतरच्या म्हणजेच तिसर्या महिन्यात – १) सकाळ – सायंकाळ १ -१ ग्लास दुध घ्यावे. २) नेहमी करत असणारा व्यायाम करावा. ३) दोन्ही जेवणात एक काकडी व चतकोर लिंबू सेवन करावे.

यानंतर पुन्हा औषधाचा कोर्स केल्यास चांगला फ़ायदा होऊ शकतो.

For Height gain Ayurvedic Medicines, Height gain Ayurvedic Diet management and exercises visit our clinic Shree Vishwa Swasthya Ayurvedic Clinic and Panchakarma Chikitsalaya, Mhalasakant Chowk Akurdi, Pune- 411035

Contact – 8087236239

www.vishwaswasthya.com

मधुमेही रुग्णांसाठी आहार / विहार नियोजन
पथ्य आहार ( हे खावे ) :

१. अन्नवर्ग – गहू, जव (Barley), वरीचे तांदूळ, नाचणी, ज्वारी ( भाजलेले ) धान्य १ वर्ष जुने करुन वापरणे इष्ट.

२. द्विदलवर्ग ( डाळी ) – मूग, मसूर, कुळीथ, तूर, मटकी,

३. शाकवर्ग ( पालेभज्या ) – मेथी, पालक, तांदूळजा, शेवगा, कोबी, मूळा,

४. फ़ळभाज्या – दोडका, पडवळ, कारले, फ़्लॉवर्, सिमला मिरची, घोसाळे (वांगे, बटाटा ,टोमॅटो, रताळे सोडून)

५. कंद – लसूण, आले, गाजर, मूळा, कांदा, नवलकोबी

६. ताजे गोडसर ताक.

७. फ़ळे – उंबराची फ़ळे, कच्ची केळी, जांभूळ, कवठ,

८. इतर पदार्थ – जांभूळमध, तीळ, लवंग, वेलची, खसखस, तमालपत्र, गोमूत्र,आले-हळदीचे लोणचे.

९. मांसाहार – मांसरस ( घरी बनवलेले मटन क्लिअर सूप )

१०.संस्कारीत जल ( उकळून गार केलेले पाणी )

११. अन्न चावून खावे. दोन जेवणाच्या मध्ये भूक लागल्याशिवाय काही खाऊ नये. बिन साखर, बिन दुधाचा १/२ कप चहा, दिवसातून २ वेळा. (२ जेवणांच्या मध्ये )

अपथ्य आहार (हे खाऊ नये ):

१. अन्नवर्ग : नवे तांदूळ, बाजरी, गहू, (सर्व नवीन धान्ये )

२. शाकवर्ग ( पालेभज्या ) – भेंडी, तॊंडली

३. द्विदलवर्ग ( डाळी ) – उडीद, चवळी, सोयाबीन, पावटा, डबलबी, घेवडा

४. फ़ळभाज्या – वांगे, बटाटा, रताळ

५. कंद – रताळे, बटाटा, साबूदाणा

६. थंड पाणी पिऊ नये, तहानेशिवाय पाणी पिऊ नये, अधिक मीठ खाऊ नये, शिळे अन्न खाऊ नये.

७. फ़ळे – पिकलेले केळे, चिक्कू, सिताफ़ळ, सफ़रचंद, आंबा, द्राक्षे, ताडगोळा, कोहळा, ( जास्त गोड फ़ळे )

८. मांसाहार – मासे, ब्रॉयलर कोंबडीचे चिकन

९. इतर पदार्थ – दही, चीज, श्रीखंड, बासुंदी, खवा, चॉकलेट, आइस्क्रिम, मिल्क शेक, ऊसाचा रस, गूळ, बेकरीचे पदार्थ,

फ़ास्ट फ़ूड, ज्युस

विहार

१. रोज ४ किलोमीटर चालणे व १२ सुर्यनमस्कार.

२. दिवसा झोपू नये. जेवणाच्या वेळा सकाळी ११ व संध्या. ८ अशा असाव्यात. झोपण्यापूर्वी खाणे अथवा पिणे टाळावे.

३. मल, मूत्र वेग अडवू नये.

४. आंघोळीसाठी उटणे वापरावे.

५. रात्री जागरणे करु नये. रात्रीचे जेवण व झोप यात किमान दिड तासाचे अंतर असावे.

६. AC मध्ये बसू नये.

७. योगासने – हलासन, नौकासन, चक्रासन, ताडासन, वक्रासन, शवासन

८. रोज १५-२० मिनिटे ध्यान (मेडिटेशन ) करावे. मन प्रसन्न ठेवावे.

उंची वाढविण्यासाठी आहार विहार नियोजन
उंची वाढविण्यासाठी आहार विहार नियोजन (Height gain)

औषध कसे घ्यावे :

सकाळी घ्यावयाचे औषध रोज सकाळी ७ वाजायच्या आत घ्यावे. तत्पूर्वी सर्व प्रात:विधि आटोपून स्नान करणे आवश्यक आहे. औषध मोकळ्या पोटी घ्यावे. एक किलो अहळीव घेउन त्याचे ३० समान भाग करावे. (अहळीव हे लहान धान्य असल्याने त्यात कचरा व खडे भरपूर असतात. त्यासाठी ते निवडून, पाखडून, चाळून घ्यावे. अहळीव पाण्यात भिजवून स्वच्छ करु नये.) तीस दिवस दररोज सकाळी एक भाग अहळीव, आवडीनुसार साखर / बोर्नव्हिटा / कॉम्प्लान / शतावरी कल्प हे सर्व वाटीत एकत्र करुन हे मिश्रण थोडे थोडे तोंडात टाकून न चावता गाईच्या दुधासोबत गिळावे. दुध गाईचेच असावे. ते न मिळाल्यास म्हशीच्या १ लिटर दुधामध्ये २५०मि.लि. कडकडीत गरम पाणी घालून ते वापरावे. पहिल्या अर्धा लिटर दूध घ्यावे. नंतर दुधाचे प्रमाण वाढवत जावे. जास्तीत जास्त दुधाचा भाग सकाळी औषधाबरोबर घ्यावा. उरलेले दुध दिवसभरात संपवावे. महिन्याच्या अखेरीपर्यंत दोन ते अडीच लिटरपर्य़ंत दुध नेल्यास अधिक फ़ायदा दिसतो.

नाकात टाकावयाचे औषध :

दिलेल्या बाटलीतील पातळ औषध दररोज रात्री झॊपतान फ़क्त उजव्या नाकपूडीत एकच थेंब झोपून टाकावे व दहा मिनिटे तसेच पडून रहावे.

उंची वाढविण्यासाठी आहार विहार नियोजन :

गाईच्या धारोष्ण दुधाचा गुण अधिक आहे.

दुध तापवून गार करुनही वापरता येते. कच्चे दुध देखील घेता येते.

दोन्ही वेळा व्यवस्थित जेवण करता येते. परंतु तिखट, तेलकट, आंबट, मसालेदार, चमचमीत, वातुळ हे पदार्थ क्मी प्रमाणात घ्यावेत किंवा टाळावे.

औषध सुरु झाल्यानंतर काही जणांना एक दोन जुलाब होतात. त्यातून अश्क्तपणा येत नाही. जुलाब होणे चांगले लक्षण आहे. जुलाब झाले नाही तरी फ़ायदा होवू शकतो.

उपवासाला हे औषध चालते.

( स्त्रियांसाठी ) मासिक पाळी सुरु असताना फ़क्त औषध घ्यावे. व्यायाम करु नये.

स्वत्:ची उंची सर्व परिस्थिती कायम ठेवून ( तोच टेप, तीच पट्टी व जागा, तीच मोजणारी व्यक्ती ) मोजून ठेवावी. भिंतीवर फ़क्त खूण करु नये. लाल पेनाने खूण करुन उंची, तारीख, वारांसहित मोजून डायरीमध्ये लिहून ठेवावी.

या औषधाने जाडी वाढत नाही. म्हधीच्या दुधाने स्थूल लोकांचे वजन वाढू शकते. म्हणून त्यांनी शक्यतो गाईचेच दुध प्यावे.

हे एक पूर्णत: निर्धोक, दुष्परिणाम रहित आयुर्वेदिक औषध आहे.

पुलअप्स, दोरीवरच्या उड्या, पद्मासन, सर्वांगासन, ताडासन, पश्चिमोत्तानासन, यांचाही उंची वाढण्यासाठी करुन घ्यावा. हा सर्व व्यायाम जास्तीत जास्त पंधरा मिनिटे करावा.

औषध घेण्यासाठी उंची वाढविण्यास इच्छुक व्यक्तिने प्रत्यक्ष तपासणी साठी यावे.

सहा ते अठरा वयोगटामध्ये या औषधाचा ९५ % सुपरिणाम आहे. फ़क्त ५ % लोकांची उंची वाढत नाही. १८ ते २१ वयोगटामध्ये या औषधाचा ७० % सुपरिणाम आहे. परंतु उंची न वाढण्याचे प्रमाणही ३० % आहे. अशा लोकांनी एक वेळ औषध इच्छा व गरज असल्यास दिलेल्या वयोगटात वर्षातून केव्हाही व कितीही वेळा घेता येते.

सांगितलेल्या प्रमाणात दुध घेणे, पथ्य पाळणे, औषध आणि व्यायाम खंड न पडता करणे या गोष्टी घडल्या तरच उंची वाढते. यापैकी एकाही गोष्टीत हलगर्जीपणा चालत नाही.

एका वेळी औषध घेतल्यास पाव सें.मी.  पासून ३ इंचापर्यंत उंची वाढते असा अनुभव आहे. या औषधाचा परिणाम फ़क्त हाडावरच घडतो असे नसून तो शरीर घटकांवर सर्वत्र समान परिणाम घडतो. या औषधाचा परिणाम फ़क्त हाडावरच घडतो असे नसून तो शरीर घटकांवर सर्वत्र समान परिणाम घडतो. या औषधाचा परिणाम घेतल्यापासून एक ते चार महिन्यात दिसतो.

अहळीव चावून खाल्ल्यास उष्ण असतात. ते गिळून खाल्ल्यास त्याचा उष्णपणा जाणवत नाही. दुधाचे प्रमाण जास्त ठेवल्यामुळे देखील अहळीव उष्णपणा जाणवत नाही.

हे औषध चालू असताना अलोपॅथीक, होमिओपॅथिक औषधे इतर आजारांसाठी घेतल्यास चालतात. परंतु दिलेल्या पत्यावर किंवा फ़ोन नंबरवर संपर्क साधून आयुर्वेदिय औषधेही त्या त्या तक्रारी साठी उपलब्ध होऊ शकतील.

लहान मुलांना ( ६ ते १३ वर्षापर्य़्ंत ) प्रकृती व बलानुसार दुध व अहळीव चे प्रमाण कमी करता येते. ते प्रत्यक्ष ऒउषध घेताना सांगितले जाते. चौदा वर्षापासून पुढे मात्र अहळीव व दुधाचा पूर्ण डोस जाणे आवश्यक आहे. औषध घेत असताना काही अडचणी आल्यास प्रत्यक्ष किंवा फ़ोनवरुन भेटून सल्ला विचारावा. परस्पर निर्णय घेउ नये. अहळीव, गूळ, खोबरे, यांचा लाडू व त्याबरोबर गोळ्या अशी औषध घेण्याची पद्धत वयाच्या तेरा वर्षापर्य़ंत चालू शकते. बाकी सर्व नियम सारखेच आहेत.

नाकात टाकण्याचे औषध साधारण ५० दिवस पुरते. तितके दिवस ते वापरतच रहावे.

या औषधाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासाठी, निरनिराळ्या परीक्षांच्या पात्रतेसाठी व ज्यांचे आई- वडील उंचीने कमी आहेत. या बरोबरच न्यूनगंडाच्या भावना दूर होण्यासाठी चांगला होतो.

हे औषध १ महिना पूर्ण घेतल्यावर पुन्हा तपासणीस यावे. यावेळी पुन्हा उंची मोजली जाते व नंतरच्या म्हणजेच दुसर्या महिन्यात – १) सकाळ – सायंकाळ १ -१ ग्लास दुध घ्यावे. २) नेहमी करत असणारा व्यायाम करावा. ३) दोन्ही जेवणात एक मध्यम आकाराचा कांदा व एक गूळाचा खडा यांचे सेवन करावे.

असे १ महिना पूर्ण घेतल्यावर पुन्हा तपासणीस यावे. यावेळी पुन्हा उंची मोजली जाते व नंतरच्या म्हणजेच तिसर्या महिन्यात – १) सकाळ – सायंकाळ १ -१ ग्लास दुध घ्यावे. २) नेहमी करत असणारा व्यायाम करावा. ३) दोन्ही जेवणात एक काकडी व चतकोर लिंबू सेवन करावे.

यानंतर पुन्हा औषधाचा कोर्स केल्यास चांगला फ़ायदा होऊ शकतो.

Here in Vishwaswasthya we offer following courses tobenhance height of your child.

Basic Course:
We offer some specialised diet, Ayurvedic Medicines & some Yoga posture and exercise.

Advanced course:
In this we offer some special treatments from pancha karma Like Basti, Nasya, etc. alongwith specialised diet, Ayurvedic Medicines & some Yoga posture and exercise.

Course Duration : 3 month.
(If you get desired results then you can repeat the course)

(Age limit Applicable)

contact :

Dr. Pruthviraj Ugale
(MD Panchakarma)
8087236239

Dr. Pallavi Ugale
(MD ayurved)
9168009138

Visiting hours:
10am to 2pm

6pm to 9pm
Sunday by appointment

To know more about us visit our Website:  www.vishwaswasthya.com

Google Location:
https://maps.app.goo.gl/KkNMVndKWMR3b3ph6

E visiting card: www.vishwaswasthya.com/v

डॉक्टर, थंडी पडली, आभाळ आले की माझे सांधे दुखतात, काय करु ?
आयुर्वेद उवाच : शरीरामध्ये होणार्या कोणत्याही प्रकारच्या वेदना या दुष्ट झालेल्या वातामुळे किंवा दुष्ट रक्तामुळे होतात्. शरीरात वेदना उत्पन्न करण्याचा धर्म वातामध्ये अधिक असतो. ( वेदना वातात् ऋते नास्ति ।) वात हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असून त्याचे आपल्या शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म हालचालींपासून ते आपण चालतो, बोलतो, धावतो या सर्व हालचालींवर नियंत्रण असते.वातावरण किंवा आहार विहार यामुळे शरीरात रुक्षता व शीतता वाढली की या वाताची वृद्धी होते. कारण रुक्ष आणि शीत हे वाताचे प्रमुख गुण आहेत. अशाप्रकारे कुपित झालेला वात जेव्हा सांधे, मांसपेशी, मणके याठिकाणी स्थानसंश्रय करतो (आश्रय घेतो ) त्यावेळी सांधेदुखी, हातपायाच्या शिरा आखडणे, हातापायांमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होणे, हात पाय किंवा शरीरातील एखाद्या ठिकाणी सुंधपणा जाणवने अशी निरनिराळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणासोबत पोट साफ़ न होणे, पोटात गॅसेस होणे अशी लक्षणेही दिसतात. कारण, वाताची निर्मिती अन्नपचनच्या शेवट्च्या भागात म्हणजे मोठ्या आतड्यात जेथे मलाची निर्मिती होते तेथेच होते. या वातावरण व आहार विहारामुळे वाढलेल्या वातावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाताच्या रुक्ष आणि शीत या गुणांच्या विरुद्ध स्निग्ध, उष्ण अशी चिकित्सा जसे शरीराला तेल लावणे ( स्नेहन ), वाफ़ देणे (स्वेदन) उपयुक्त ठरते. स्निग्ध, उष्ण असा आहार आणि पंचकर्मातील बस्ति या चिकित्सेचादेखील उत्तम उपयोग होतो. त्यासोबत काही वातशामक औषधी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.